Saturday, March 23, 2013

करितो वंदना गजानना (KARITO VANDANA GAJANANA, TUMHI HASAT NACHAT YA ANGANA)


करितो वंदना गजानना
तुम्ही हासत नाचत या अंगणा ||||

चौदा विद्येचे तुम्हीच करता
तुम्हीच आधी तुम्हीच अंता

पूर्ण करिशी आमची मनोकामना
करितो वंदना गजानना ||||

No comments:

Post a Comment