Saturday, March 23, 2013

किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या (KITI ANANDI AANAND , YA JHOPADIT MAJHYA)




किती आनंदी आनंद या
झोपडीत माझ्या || धृ ||

भूमीवरी पडावे आकाश पांघरावे |
पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या || १ ||

पेट्या आणि तिजोऱ्या त्यातुनी होती चोऱ्या |
दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या || २ ||

येत जरी सुखे या जाता तरी सुखे जा |
तुकड्या वरी बसाया या झोपडीत माझ्या || ३ ||

No comments:

Post a Comment