भजन गीत (Bhajan Geet)
Tuesday, June 18, 2013
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी (MAJHE MAHER PANDHARI, AAHE BHIVARECHYA TIRI)
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी ...
|| धृ ||
बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई
...
|| १ ||
पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती सांगू काय
...
|| २ ||
माझी बहिण चंद्रभागा, करीसे पापभंगा
...
|| ३ ||
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण
...
|| ४ ||
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment