Saturday, March 23, 2013

ज्या सुखा कारणे देव वेडावला, (JYA SUKHA KARANE DEV VEDAVALA)



ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||

धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ ||

नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण

सर्व सुखाची सुखराशी, संत चरणी भक्ती मुक्ती दासी
एका जनार्दनी पार नाही सुखा,
म्हणोनी देव भुलले देखा || २ ||

4 comments:

  1. कृपया माला ह्या आभंगामधील शेवठी असलेले
    'पदसा पदसा पदसा सासा दपगरे सा'
    हे सम्पूर्ण लिहून पाठवाल का..
    Please...
    Sujit patil my email id..
    Sujitpatil2503@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. पध सा पध सा पध सासा धपगरेसा
      सारेगप रेगपप गपधध पधसा
      पधसारे ग रेसा रे साध सा धप ध पग प गरे गरेसा

      Delete
  2. कृपया माला ह्या आभंगामधील शेवठी असलेले
    'पदसा पदसा पदसा सासा दपगरे सा'
    हे सम्पूर्ण लिहून पाठवाल का..
    Please...
    Sujit patil my email id..
    Sujitpatil2503@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. पध सा पध सा पध सासा धपगरेसा
      सारेगप रेगपप गपधध पधसा
      पधसारे ग रेसा रे साध सा धप ध पग प गरे गरेसा

      Delete