Wednesday, January 8, 2014

नाम विठोबाचे घ्यावे , मग पाऊल टाकावे (NAAM VITHOBACHE GHYAVE, MAG PAVUL TAKAVE)


नाम विठोबाचे घ्यावे ,मग पाऊल टाकावे || धृ ||

नामे तारक हे थोर , नामे तारिले अपार || १ ||

अजामेळा उध्दरीला, चोखामेळा मुक्तीस नेला || २ ||

नाम दळणी कांडणी , म्हणे नामयाची जनी || ३ ||

No comments:

Post a Comment